Naval yard
नांगरवाडा (पु.)
नांगरवाडा (पु.)
(the hub or central part of a wheel) (चाकाची) नाभि (स्त्री.), तूंबा (पु.)
नाभि (स्त्री.)
नाव्यता (स्त्री.)
नाव्य
१ नौपरिवहन करणे २ नौकानयन करणे ३ (to conduct or manage an aircraft in flying) दिक्चालन करणे
१ नौपरिवहन (न.) २ नौकानयन (न.) ३ दिक्चालन (न.)
१ नौचालक (पु.) २ नौकावाहक (पु.) ३ दिक्चालन निर्देशक (पु.)
नौसेना (स्त्री.), नौदल (न.), आरमार (न.)
नझूल (पु.)
टीप (स्त्री.)
(a tide of minimum amplitude) भांगमोड (स्त्री.), लघुतम भरतीओहोटी (स्त्री.)
समीप, निकटा, नजीक, लागून, जवळपास, जवळ
निकटतम
जवळजवळ
निकटतम नातेवाईक (सा.)
१ व्यवस्थित २ नीट ३ स्वच्छ
कुशल
१ व्यवस्थितपणे २ नीटपणे
टापटीप (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725