Nail
१ खिळा (पु.) २ नख (न.), v.t. खिळा मरून पक्का करणे
१ खिळा (पु.) २ नख (न.), v.t. खिळा मरून पक्का करणे
१ नग्न २ अनावृत्त ३ साधा ४ धडधडीत, साफ, (as in:naked lie धडधडीत खोटे, साफ खोटे) ५ उघड (as in:naked confession उघड कबुली)
(contract devoid of consideration) विनामोबदला संविदा
Simple debenture
संज्ञेय
१ नाव (न.), संज्ञा (स्त्री.) २ (reputation, good or bad) ख्याति (स्त्री.), v.t. १ नावाने संबोधणे २ नाव देणे ३ सांगणे ४ (to nominate for appoint to a position etc.) नामित करणे
.-नामक, नावाचा
अर्थात, म्हणजे, ते असे
नावाची पाटी (स्त्री.)
त्याच नावाची व्यक्ति (स्त्री.)
डुलकी (स्त्री.)
डांबराच्या गोळ्या (स्त्री, अ.व)
हातपुसणे (न.)
गुंगीकारक द्रव्य (न.), adj. गुंगीकारक
गुंगीकारक द्रव्य (न.)
१ वृत्तांत सांगणे, आख्यान सांगणे २ कथाकथन करणे
१ वृत्तांत (पु.), आख्यान (न.) २ कथाकथन (न.)
१ आख्यानत्मक २ कथाकथनात्मक, n. १ वृत्तांत (पु.), आख्यान (न.) २ कथा (स्त्री.)
१ वृत्तांत सांगणारा (पु.), आख्याता (पु.) २ कथाकथनकार (पु.)
१ अरूंद २ (contracted in mind)कोता, संकुचित ३ (as in : narrow majorityअत्यल्प बहुमत) अत्यल्प ४ बारीक ५ थोडक्यात ६ थोडका
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725