Executable
१ अंमलबजावणीयोग्य २ निष्पाद्य
१ अंमलबजावणीयोग्य २ निष्पाद्य
(the person who executes or makes a document e.g.the executant of a pronote) निष्पादक (पु.), (कागद) करुन देणारा (पु.)
१ (as contract, deed, etc.) निष्पादन करणे, करुन देणे २ (to inflict capital punishment) फाशी देणे ३ अंमलबजावणी करणे cf.Achieve ४ पार पडणे
१ निष्पादित, करुन दिलेला २ फाशी दिलेला ३ (in realtion to process) बजावलेला ४ पार पाडलेला
१ निष्पादन (न.) २ अंमलबजावणी (स्त्री.) ३ फाशी (स्त्री.)
फाशी देणारा (पु.), वधिक (पु.)
(that branch of the Govt. which puts the laws into execution as distinguished from the legislative and judicial branches) शासनांग (न.), adj. कार्यकारी
कार्यकारी मंडळ (न.)
कार्यकारी समिती (स्त्री.)
कार्यकारी परिषद (स्त्री.)
१ निष्पादक (पु.) २ (of a will) मृत्युपत्र व्यवस्थापक (पु.)
निष्पाद
निष्पाद संविदा (स्त्री.)
कित्ता (पु.)
१ उदाहरणीय २ दहशती
दहशती, नुकसानभरपाई (स्त्री.)
दहशती शिक्षा (स्त्री.)
(an exemplified copy) अनुप्रमाणित प्रत (स्त्री.)
१ उदाहरण देऊन दर्शवणे २ अनुप्रमाणित प्रत तयार करणे ३ Law अनुप्रमाणित प्रतीच्या सहाय्याने सिद्ध करणे
(for example) उदाहरणार्थ
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725