Exempt
सूट देणे, माफी देणे, माफ करणे
सूट देणे, माफी देणे, माफ करणे
सूट मिळालेला, माफी मिळालेला
सूट (स्त्री.), माफी (स्त्री.)
प्रयोज्य, वापरण्याजोगा
१ (as powers, rights etc.) वापर करणे २ (to drill to take exercise) व्यायाम करणे १ वापर करणे (न.) २ पाठ, (पु.) ३ व्यायाम (पु.) ४ (in pl.military drill or manoeuvres) संचलन (न.) (as in : air exercise हवाई संचलन) ५ Math. अभ्यास (पु.)
वही (स्त्री.)
परिश्रम करणे
प्रभाव पाडणे
परिश्रम (पु.)
मेहनती, परिश्रमी
कारखाना किंमत (स्त्री.)
बहिर्गोदाम जावक (स्त्री.)
(of or by favour) अनुग्रहपूर्वक
उच्छ्वसन (न.), उच्छ्वास (पु.)
उच्छ्वसन करणे, श्वास बाहेर टाकणे
१ थकवणे, दमवणे २ निःशेष करणे, संपूर्णतया खर्ची घालणे, रिक्त करणे, n. बहि:सर्जक (पु.)
१ थकलेला, दमलेला २ निःशेषित
बहि:सर्जक पंखा (पु.)
१ थकवा (पु.) २ निःशेषण (न.)
निःशेष, परिपूर्ण
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725