National Development Council
राष्ट्रीय विकास परिषद
राष्ट्रीय विकास परिषद
अनौरस मूल
नैसर्गिक पालक
आकस्मिकता निधीतून आगाऊ रक्कम काढण्यासाठी करावयाचा आवश्यक तो अर्ज पृ. ................ प/वि वर प्रस्तुत केला आहे.
समितीची रचना कशी करावी यासंबंधीचे आवश्यक ते प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहेत. अथवा समितीची रचना कशी करावी यासंबंधीच्या आवश्यक त्या प्रस्तावावर शासन विचार करीत आहे.
गरजेवर आधारलेली वेतन रचना
निव्वळ रक्कम
निव्वळ खर्च
निव्वळ उत्पन्न
निव्वळ नफा
नवीन बाब
लगतनंतर
लगतपूर्वी
निकट निम्नता नियम
क्रमाने लगेच खालचा
काही नाही, रिक्त, निरंक
नऊमाही अंदाज
कोणतीच कार्यवाही आवश्यक नाही
हा पंचवार्षिक योजनांतर्गत कार्यक्रम असल्यामुळे तसेच प्रत्येक वर्षाच्या “वार्षिक योजने”तील तरतुदीचे प्रमाण हे नियोजन आयोगाबरोबर चर्चा करून ठरवल्याप्रमाणे राहणार असल्यामुळे या घटकेस कोणत्याही गोष्टीची हमी देता येणार नाही.
अविश्वास प्रस्ताव
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725