mortis causa
मरणासन्नतेमुळे/मरणासन्नतेच्या कारणाने
मरणासन्नतेमुळे/मरणासन्नतेच्या कारणाने
शासनाचा उद्देश स्पष्ट करणाऱ्या नोटिसा मिळालेल्या बऱ्याचशा जमीनमालकांनी या नोटिशींना न्यायालयात हरकत घेतली आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असल्याने या जमिनींवरील कामे शासन हाती घेऊ शकत नाही.
सिंचनक्षमतेचा वापर प्रभावीरीत्या व जास्तीत जास्ती व्हावा व त्यातून लाभक्षेत्राचा विकास साधावा यादृष्टीने केलेल्या बहुतांश पाहणी अहवालात सर्वंकष उपाययोजनांची शिफारस केली आहे.
विश्वास प्रस्ताव, विश्वासाचा ठराव
अविश्वास प्रस्ताव, अविश्वासाचा ठराव
मोटार अपघात दावे न्यायाधिकरण
आवक-जावक नोंदवही, येजा नोंदवही
बहुउद्देशीय प्रकल्प
नगरपालिका प्रशासन
नगरपालिकेचा कारभार
नगरपालिका क्षेत्र
महापालिका आयुक्त
नगरपरिषद
नगराध्यक्ष
नगरपालिका कर
नगरपालिका
फेरफाराची नोंदवही
यथोचित परिवर्तनांसह, योग्य त्या फेरफारांनिशी, योग्य ते फेरबदल करून
माझी धारणा बरोबर असल्याचे कळवावे
नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725