Medical Officer
वैद्यकीय अधिकारी
वैद्यकीय अधिकारी
बैठक तहकूब करण्यात आली
विधानसभा सदस्य (वि.स.स.)/आमदार
विधान परिषद सदस्य (वि.प.स.)/आमदार
ज्ञापन
गुणदोष
गुणवत्ता प्रमाणपत्र, गुणवत्तेचा दाखला
प्रशंसनीय कार्य
दूध प्रापण व वितरण अधिकारी
मंत्री
वित्त मंत्र्यांनी ही फाईल पाहिली आहे.
वित्त मंत्र्यांना या प्रस्तावावर विचार करण्याची संधी होती.
राज्यमंत्री
लहान पाटबंधारे
भिन्नमत पत्रिका
कार्यवृत्त
साधनसंपत्ती एकवटणे, साधनसंपत्ती एकत्रित करणे
कार्यपद्धति
मक्तेदारी, एकाधिकार
कापूस एकाधिकार खरेदी योजना
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725