consignor
n. (also consigner) (माल, वस्तू, इत्यादींचा) प्रेष पाठवणारा (पु.), (माल, वस्तू, इत्यादींचा) प्रेषक (सा.)
n. (also consigner) (माल, वस्तू, इत्यादींचा) प्रेष पाठवणारा (पु.), (माल, वस्तू, इत्यादींचा) प्रेषक (सा.)
n. सुसंगति (स्त्री.)
adj. सुसंगत
v.t. १ एकत्रित करणे, संग्रथित करणे २ दृढ करणे
adj. १ एकत्रित, एकत्रीकृत २ दृढीकृत
एकत्रीकृत रद्द विवरण
एकत्रीकृत निधि
n. १ एकत्रीकरण (न.) २ दृढीकरण (न.)
१ धारणजमिनींचे एकत्रीकरण २ क्षेत्र एकत्रीकरण
भाग एकत्रीकरण
भपकेबाज उपभोग, प्रदर्शनी उपभोग
adj. १ स्थिर २ सतत, सारखा ३ नित्य
स्थिर आणि चल
स्थिर आणि चल किंमत
स्थिर आणि चल साठा
अचल भांडवल
स्थिर मागणी
स्थिर अनुमाप प्रत्याय
स्थिर उत्पादन फल, स्थिर प्रत्याय
n. घटक (पु.) adj. १ घटक २ (having power to form or revise a constitution) संविधायी, संविधान– (as in : Constituent Assembly संविधान सभा)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725