capital-saving inventions
भांडवल बचतीचे नवशोध
भांडवल बचतीचे नवशोध
प्रतिव्यक्ति कर
उद्योगाधिपति (पु.)
n. कार्ड (न.), पत्रिका (स्त्री.)
कार्ड खातेवही
n. कार्ड सूची (स्त्री.)
n. (pl. cargoes or cargos) १ जहाजी माल (पु.), नौभार (पु.) २ (जहाजात, विमानात, वाहनात, वगैरे) भरलेला माल (पु.)
जहाजी माल विमा, परिवहनासाठी माल विमा
१ मालवाहू जहाज २ मालवाहू विमान
n. १ वाहन (न.) २ (carrying of goods from place to place)वहन (न.) ३ (cost of carrying) वाहणावळ (स्त्री.), वहन खर्च (पु.)
वहन लेखा
अधोनीत
अग्रेनीत
अग्रेनीत साठा
n. १ वाहक (सा.) २ वाहन (न.)
(also company’s risk) वाहकाची जोखीम, वाहक जोखीम
v.t. १ नेणे २ वाहून नेणे ३ (as, business, etc.) चालवणे ४ जवळ बाळगणे
१ पुढे नेणे, पुढे ओढणे २ (stock change)खुले ठेवणे
वहनक्षमता (स्त्री.)
वहन व्यापार
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725