c. o. d.
(abbr. of cash on delivery) मा. पो. प्र. (माल पोचताक्षणी प्रदान)
(abbr. of cash on delivery) मा. पो. प्र. (माल पोचताक्षणी प्रदान)
(carried down) अधोनीत
(carried forward) अग्रेनीत
go slow
n. मंत्रिमंडळ (न.)
n. (also cablegram) समुद्रतार (स्त्री.), केबल (स्त्री.) v.t. & i. समुद्रतारेने पाठवणे, समुद्रतार पाठवणे, केबलने पाठवणे, केबल पाठवणे
समुद्रतारेने पाठवलेली रक्कम, केबलप्रेषित रक्कम
cable
adj. परिगण्य, गण्य
v.t. & i. १ परिगणन करणे, –ची परिगणना करणे, गणना करणे २ अजमावणे
adj. १ परिगणित २ अजमावलेला ३ पूर्वकल्पित
परिगणन यंत्र
n. १ परिगणना (स्त्री.), गणना (स्त्री.) २ अजमास (पु.) ३ हिशेब (पु.), गणित (न.)
n. परिगणित्र (न.)
n. १ कॅलेंडर (न.) २ दिनदर्शिका (स्त्री.) ३ क्रमसूची (स्त्री.)
कॅलेंडर दिवस
कॅलेंडर महिना
कॅलेंडर वर्ष
कॅलेंडर वर्ष
n. १ (as, a demand for payment of money such as a notice to a stockholder or subscriber to pay an assessment or instalment of subscription to the capital) मागणी (स्त्री.) २ Stock-exch.(an option to buy a certain amount of stock or other commodity at a fixed price at or within certain time) क्रय विकल्प (पु.) cf. put
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725