underinvoice
v.t. न्यून बीजक करणे
v.t. न्यून बीजक करणे
n. न्यून प्रचालन (न.)
n. १ पोटभाडेपट्टा (पु.) २ पोटपट्टा (पु.)
v.t. मुळाशी असणे
v.t. अधोरेखित करणे, अधोरेखणे
adj. १ –खाली असलेला २ तलस्थित ३ मुळाशी असलेला
adj. निम्नलिखित, खाली दिलेला, खाली नमूद केलेला
adj. न्यूनपोषित
adj. (having a lower density of population than is normal or desirable ) अतिविरळ लोकसंख्या असलेला
n. न्यून लोकसंख्या (स्त्री.)
n. १ अपकिंमत (स्त्री.) २ अपकिंमत आकारणे (न.)
n. (the production of less than is demanded, or of less than the usual supply) न्यून उत्पादन (न.)
adj. न्यून उत्पादक
v.t. (to quote a lower price than) कमी भाव सांगणे
v.t. न्यूनमूल्यन करणे, किंमत कमी करणे n. न्यूनमूल्य (न.)
v.t. न्यूनविक्रय करणे, कमी किंमतीला विकणे
adj. खाली सही करणारा
adj. न्यूनदत्त
v.t. १ हाती घेणे २ जबाबदारी पत्करणे ३ वचन देणे
n. (a term used by A. Marshell as, an alternative to entrepreneur) उपक्रमी (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725