sold ledger
विक्री खातेवही
विक्री खातेवही
विक्री सूचनापत्र
adj. एकमेव, एकमात्र
एकमेव अभिकर्ता, एकमेव एजंट
एकमेव निगम
१ (as, owner-manager) मालक-व्यवस्थापक २ एकमेव स्वामी
एकमेव व्यापारी
एकमेव व्यापार
adv. केवळ
n. पतदारी (स्त्री.)
पतदारी प्रमाणपत्र
adj. पतदार n. पतदार (सा.)
v.t. १ जटिल करणे, गुंतागुंतीचे करणे २ सुविकसित करणे ३ परिष्कृत करणे
adj. १ जटिल २ (highly complicated; many sided) अति गुंतागुंतीचा
n. १ जटिलीकरण (न.) २ सुविकसन (न.) ३ परिष्करण (न.)
n. (class, kind, species) तऱ्हा (स्त्री.), प्रकार (पु.) v.t. १ (to separate into sorts) विल्हेवारी लावणे २ वेगळे करणे, पृथक करणे
n. १ विल्हेवारी (स्त्री.) २ पृथक्करण (न.)
adj. १ सुयोग्य, समर्पक २ बळकट ३ सुरक्षित, विश्वसनीय (as in : sound bank सुरक्षित बॅंक)
n. १ उगमस्थान (न.), उत्पत्तिस्थान (न.) २ मूळ (न.) ३ साधन (न.), मार्ग (पु.)
आधार साहित्य
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725