similarly
adv. तसेच, त्याचप्रमाणे
adv. तसेच, त्याचप्रमाणे
adj. १ साधारण २ साधा, सरळ, सरल, गुंतागुंत नसलेला ३ शुद्ध, निखालस
साधी बेरीज
(also direct arbitrage) सरळ मूल्यांतर पणन
१ साधारण बंधपत्र २ साधारण रोखा
सरल गणन, सरल परिगणन
बिन अनामती ऋणपत्र, naked debenture
सुलभ निक्षेप पद्धति
सरळ व्याज
नजरगहाण (न.)
n. साधेपणा (पु.), सरलता (स्त्री.)
n. सुलभीकरण (न.)
v.t. सुलभ करणे, सुलभ बनवणे
adv. केवळ, सहज रीतीने, नुसते, अगदी
adj. एकसमयावच्छेदी
adv. एकसमयावच्छेदेकरून
adj. १ एकच, एकल २ एकेरी (as in : single journey एकेरी प्रवास) ३ (one only) एकटा, एकच, एकाकी
एकस्तरीय नियोजन
(a tax to be levied on single object as, the sole source of public revenue) एकल कर
एकल कराधान पद्धति
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725