scale up
क्रमाने वाढवणे
क्रमाने वाढवणे
adj. १ दुर्लभ, दुर्मिळ, स्वल्प २ विरळ
दुर्लभ वस्तू
n. दुर्मिळता (स्त्री.), स्वल्पता (स्त्री), टंचाई (स्त्री.), कमताई (स्त्री.), वाण (स्त्री.)
१ दुर्मिळता भाटक २ दुर्मिळता भाडे ३ दुर्मिळता खंड
दुर्मिळता मूल्य
n. अनुसूची (स्त्री.) v.t. अनुसूचित करणे
adj. अनुसूचित
अनुसूचित बॅंक
अनुसूचित व्याज
अनुसूचित दर
n. योजना (स्त्री.) v.t. & i. योजना बनवणे, योजना आखणे
n. १ संप्रदाय (पु.) (as in : classical school प्रतिष्ठित संप्रदाय) २ (as, a school of thought) मतप्रणाली (स्त्री.)
adj. १ वैज्ञानिक, विज्ञान– २ शास्त्रोक्त, शास्त्रीय,शास्त्रशुद्ध
शास्त्रशुद्ध व्यवस्थापन
अर्थशास्त्राची व्याप्ति
n. वाव (पु.), व्याप्ति (स्त्री.)
n. (लोखंड वगैरेची) मोड (स्त्री.) v.t. १ मोडीत काढणे २ निरुपयोगी म्हणून टाकून देणे, त्याज्य ठरवणे
मोड मूल्य
v.t. & i. खोडून टाकणे, काढून टाकणे adj. अव्यवस्थित लिहिलेला, खरडलेला
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725