review
n. १ (a critical examination) परीक्षण (न.) २ (a general survey or view, as, of the events of a period) आढावा (पु.) v.t. १ परीक्षण करणे २ आढावा घेणे
n. १ (a critical examination) परीक्षण (न.) २ (a general survey or view, as, of the events of a period) आढावा (पु.) v.t. १ परीक्षण करणे २ आढावा घेणे
v.t. १ सुधारणे २ पुनरीक्षण करणे
adj. १ सुधारित, सुधारलेला २ पुनरीक्षित
सुधारित अर्थसंकल्प
n. १ सुधारणे (न.) २ पुनरीक्षण (न.)
n. पुनरुज्जीवन (न.)
n. पुनरुज्जीवनवादी (सा.)
v.t. & i. १ पुनरुज्जीवित करणे cf. renew २ पुन्हा चालना देणे
adj. रद्द करता येण्यासारखा, रद्द करता येण्याजोगा
unconfirmed credit
(also unconfirmed letter of credit) रद्द करता येण्याजोगे पतपत्र
n. १ रद्द करणे (न.) २ परत घेणे (न.)
v.t. १ रद्द करणे २ परत घेणे
n. क्रांति (स्त्री.)
adj. क्रांतिकारी
adj. १ फिरता २ परिक्रामी
(although granted for a fixed amount, this type of credit is automatically renewed for the same amount when exhausted) परिक्रामी पत
n. बक्षीस (न.), पारितोषिक (न.)
n. pl. (wealth) संपत्ति (स्त्री.)
v.t. Stock-exch. (to cause artificial rise or fall in prices) गैर वधघट करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725