decentralisation of industries
उद्योगांचे विकेंद्रीकरण
उद्योगांचे विकेंद्रीकरण
v.t. विकेंद्रीकरण करणे
adj. विकेंद्रित
विकेंद्रित नियोजन
n. दशांश (पु.) adj. दशमान, दशांश–
दशांश बिंदु, दशांश चिन्ह
दशमान पद्धति
n. निर्णय (पु.)
n. घोषणा (स्त्री.), अधिकथन (न.)
v.t. &.i. १ घोषित करणे, अधिकथित करणे २ (to make known publicly as, goods to customs, etc.) जाहीर करणे
adj. १ घोषित, अधिकथित २ जाहीर केलेला, जाहीर
घोषित मूल्य
विघटनीय सारणी
विघटनीय सट
v.t. निर्नियंत्रण करणे n. निर्नियंत्रण (न.)
v.t.&.i १ कमी करणे, कमी होणे cf. abate २ (to grow less esp. gradually) घट होणे n. १ कमी होणे (न.) २ घट (स्त्री.)
(also decrease of demand) मागणीतील घट
adj. १ कमी होणारा २ घटणारा, घटता
घटती मागणी
n. १ Law हुकूमनामा (पु.), डिक्री (स्त्री.) २ आज्ञा (स्त्री.) v.i. १ हुकूमनामा देणे, डिक्री देणे २ आज्ञा करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725