crop insurance
Agric. पीक विमा
Agric. पीक विमा
पीक तारण
Advt. कापीव-चित्रयुक्त जाहिरात
Photo. Journ. कर्तन पुठ्ठे (कागदी किंवा हलक्या धातूचे इंग्रजीतील “L” वर्णाच्या आकाराचे दोन पुठ्ठे)
n. Broad. १ कापणी (स्त्री.) (दूरचित्रवाणी पडद्याच्या दर्शनी प्रमाणानुरूप स्थिरचित्र ३ x ४ या प्रमाणात कापणे) २ Edit. चित्र संपादन (न.)
(also cropping system), Agric. पीक पद्धति
Sports : Athletics क्रॉस कंट्री दौड, आडमार्ग दौड, बिकटवाट दौड
Sports : Lawn Tennis, Badminton तिरका फटका
n. Broad. ध्वन्यंतर (न.) (आत येणाऱ्या आवाजाचे ध्वनिमान वाढवताना त्याचवेळी बाहेर जाणाऱ्या आवाजाचे ध्वनिमान कमी करून त्याद्वारे आवाजाच्या स्त्रोतात बदल करणे.)
n. Defence बेचकी भडीमार (पु.)
पोटमथळा (पु.)
पक्ष बदलणे, दल बदलणे, पक्षांतर करणे
n. क्रॉस बार (पु.) (मुद्रणयंत्रामध्ये कागद उलटवण्यासाठी बसवलेला रूळ) २ Sports: Hockey, Football आडवी फळी (स्त्री.)
n. Agric. संकरण (न.)
n. संमिश्र संस्कृति (स्त्री.)
n. Broad. समांतर संकलन (न.)
crossline
Broad. दिशाभ्रम (पु.) (चुकीच्या चित्रीकरणामुळे दिशाभ्रम होणे.)
n. (also barline or crosshead or subhead or subtitle) (a one line head which is part of a headline of several decks) १ शीर्षकांश पंक्ति (स्त्री.), शीर्षकांश ओळ (स्त्री.) २ पोटमथळा (पु.), उपशीर्ष (न.), एक पंक्ति शीर्ष (न.), एक ओळी मथळा (पु.), लघुमथळा (पु.)
मिश्र माध्यम मालकी (एखादी व्यक्ती, कंपनी किंवा महामंडळ यांच्याकडे वृत्तपत्रे व ध्वनिक्षेपण केंद्र या दोन्हीची मालकी असणे.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725