(To) Commit the Government to expenditure
शासनास खर्च करण्यास लावणे
शासनास खर्च करण्यास लावणे
फीचे दर शिथिल करणे, फीच्या दरात सूट देणे
१ अनुपालन करणे २ आदेश पाळणे ३ (विनंतीस) मान देणे
प्रत्यावर्तन करणे, प्रत्यावर्तन होणे
प्रतिस्वाक्षरी करणे
पुनरुज्जीवन करणे
खर्चखाती टाकणे
लेखी विनिर्दिष्ट करणे
पूर्वसूचनेद्वारे सोडून देणे, पूर्वसूचनेद्वारे कमी करणे
अर्थसहाय्य देणे
तरतुदींच्या रकमांचा अन्यत्र विनियोग करणे
विसंगती नियमानुकूल करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे
मालकाच्या जोखमीवर
वेतन अर्जित करणे
त्वरित उपाययोजना करणे
दुसऱ्या बाजूस तितकीच रक्कम जमा करून
सर्व आगाऊ रकमा वसूल करणे
आवश्यक ती उपाययोजना करणे
पदीय नात्याने
शक्तींचा वापर करणे
१ अवप्राक्कलन करणे २ कमी लेखणे
रोखीच्या पद्धतीने
तारणाची रक्कम निश्चित करणे
पद सोडणे
उक्त्या कामाच्या दराने
खर्चाची वसुली सोडून देणे
वसुली सोडून देणे
हा प्रस्ताव नवीन कामासंबंधीचा आहे
जुन्या मागण्यांचा तपास करणे
या प्रस्तावास ---- अनुसार प्रशासनिक मान्यता देण्यात आली आहे
कामावर रुजू होणे
तत्परतेने आणि जातीने लक्ष घालणे
खर्च भागविणे
मागवणे, मागणे
स्थानापन्न होणे
१ आदेश देणे, फर्माविणे २ विनंती करणे
खर्च खात्यातील रक्कम वाढवणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725