trivial name
प्रचलित संज्ञा
प्रचलित संज्ञा
चूषिका-घशावरील स्थानीय क्रियेसाठी तोंडात ठेवून चघळावयाची औषधयुक्त चकती किंवा गोळी.
पोषक संप्रेरक
n. पारपेशिका (स्त्री)
द्रोणी मिश्रणी
शकट शुष्कक
वास्तवकारणलक्षी प्रतिबंधक
वास्तव सह्यता-ग्राहीमधील बदलामुळे निर्माण झालेली क्षमता. कधीकधी यालाच कार्यात्मक सह्यता म्हणतात.
वास्तव आकारमान-आंतरकरणीय व कणांतर्गत दोन्ही पैस वगळता एखाद्या पदार्थाने व्यापलेले प्रत्यक्ष आयतन/आकारमान.
adj. वास्तव, यथार्थ, सत्य
n. तिर्यक छेदन (न.)
सहयोगिता-अनेक औषधांच्या एकाचवेळी केलेल्या वापरामुळे औषधशास्त्रीय प्रतिसाद सुकर होणे.
नलिका दळणयंत्र
ट्युबरक्युलीन प्रतिक्रिया
n. क्षय (पु.), क्षयरोग (पु.), यक्ष्मा (पु.)
नलिकाकार पात्र केंद्रोत्सारक
नलिकीय पुनःशोषण
नलिकीय स्त्राव
adj. (bandage) नलिकाकार
n. तुलारीरोग (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725