rheological change
स्त्रोतशास्त्रीय परिवर्तन
स्त्रोतशास्त्रीय परिवर्तन
अपस्करण स्त्रोतशास्त्र
स्त्रोतशास्त्र-पदार्थाचे विरूपण व प्रवाह यांच्याशी संबंधित असलेली भौतिकशास्त्राची शाखा.
संधिवाती हृद्शोथ
संधिज्वर (पु.)
n. संधिवात (पु.), आमवात (पु.)
संधिवाताभ संधिशोथ
adj. संधिवाताभ
n. नासिकास्तरशोथ (पु.)
n. नासाप्रवाह (पु.), नासाधारा (स्त्री.)
n. नाकावाटे लस देणे (न.)
n. मूलस्तंभ (पु.)
(short for radioimmunoassay) आर-आयए (प्रकिआ)
पन्हळीदार नरसाळे
फीत अभिमिश्रणी
n. (a group of spherial or rodlike parasitic organisms) रिकेटशिआ (पु.)
सम्यकी प्रतिक्षेप-आपले शरीर व डोके एका निश्चित पद्धतीने नैसर्गिक स्थितीत ठेवण्यास प्राण्याला मदत करणारा कोणताही एक प्रतिक्षेप.
n. १ दंड (पु.), कांडी (स्त्री.) २ दांडा (पु.), सळी (स्त्री.)
n. कृंतक (पु.)
adj. कृंतकनाशी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725