acute radiation syndrome
तीव्र प्रारण संलक्षण
तीव्र प्रारण संलक्षण
अल्पकालिक विषाक्तता
adj. १ तीव्र २ अल्पकालिक
यथेच्छ, इच्छेनुसार
n. अनुकूलन (न.)
adj. आसक्तिजनक , व्यसनजनक
१ औषधासक्ति प्रवणता २ व्यसन प्रवणता
औषधासक्ति (स्त्री.)
आसक्ति-औषधांची मानसिक व शारीरीक अवलंबिता निर्माण झालेली स्थिती दर्शविण्यासाठी पूर्वी ‘व्यसन’ ही संज्ञा वापरली जात असे.
ॲडिसन रोग
(also called pernicious auaemin) ॲडिसन पांडुरोग
समावेशी अभिक्रिया
समावेशी परिणाम-एकाच वेळी दिलेल्या दोन किंवा अधिक औषधांचा एकूण परिणाम त्यांच्या प्रत्येकाच्या परिणामांच्या बेरजेएवढा होणे.
समावेशी गुणधर्म-रेणूतील अणूंची संख्या व प्रकार यांवर अवलंबून असलेले भौतिक गुणधर्म; अणूंच्या किंवा गटांच्या तशाच गुणधर्मांच्या काही मूळ स्थिरांकांवरून ते काढता येतात. उदा. ग्रॅमरेणु आकारमान, अणुभार.
adj. समावेशी
n. pl. समावेशी (पु. अ. व.)
समावेशिता तत्त्व
n. समावेशिता (स्त्री.)
ग्रंथिपीयूषिका संप्रेरक
n. ग्रंथिपीयूषिका (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725