isomorphism
n. समरूपता (स्त्री.)
n. समरूपता (स्त्री.)
समदाबी पद्धति
adj. सम परासरणी
समविन्यासी-समविन्यासी संयुगे आकार, परिणाम आणि रेणूभार यांबाबतीत एकरूप असतात.
n. समविन्यासिता (स्त्री.)
adj. समव्यवस्थ-
n. १ समतापरेषा (स्त्री.) २ समताप (पु.)
adj. समतापी
समताणी लवणद्राव
समपरासरी द्रावण मूल्य-(०·३ किंवा १ ग्रॅम) विशिष्ट वजनाच्या औषधाचे समताणी द्रावण बनविण्यासाठी आवश्यक पाण्याचे प्रमाण.
समताणी द्रावणे (न.अ.व.)
adj. १ समताणी २ समपरासरणी
१ समताणता २ समपरासरणता-प्रसामान्य व एकरूप प्रतिरोध किंवा ताण असण्याची किंवा राखण्याची स्थिती, अर्धपार्य पटलाच्या दोन्ही बाजूस परासरण दाब समान असण्याची स्थिती.
समप्रोटॉनी परिणाम
n. समस्थानिक (पु.), समप्रोटॉन (पु.)
n. समदैशिकता (स्त्री.), समदिकता (स्त्री.)
n. पुनरावृत्ति (स्त्री.)
(short for intrauterine contraceptive device) आययुसीडी (गसंसा)
बरणी दळणयंत्र
जेली-जेलीचा एक असा वर्ग की ज्यामध्ये सरंचनात्मकदृष्ट्या संसंजी आधारकात द्रवाचे (साधारणपणे पाण्याचे) प्रमाण बरेच अधिक असते.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725