haemo–
(in comb.) (also hemo–, haem–, hem–) रक्त–, रूधिर–
(in comb.) (also hemo–, haem–, hem–) रक्त–, रूधिर–
n. हिमोग्लोबिन (न.)
n. लोहितपेशी-विलयन (न.)
n. रक्तनिवेशन (न.)
hemodialysis
रक्तजनन विषाक्तता
(abbr. HEB) हल्डनचे पायस आधारद्रव्य
अर्धायुष्य-औषधाचे संहतन किंवा प्रमाण निम्म्याने कमी होण्यासाठी लागणारा कालावधी.
adj. अर्धवेळ, अर्धकालिक
अर्धतरंग विभव
निराधारभ्रम-वास्तवाशी काहीही संबंध नसणे आणि कोणत्याही बाह्य उद्दीपनाशिवाय मिथ्याबोध निर्मिती.
n. संवेदनाभ्रमजनक (न.)
हातोडी दळणयंत्र
n. हातोडी (स्त्री.), हातोडा (पु.)
हस्त शुष्कक, हात शुष्कक
निर्देश पत्रेतर औषधांचे निदेशपुस्तक
हस्त शुष्कक (न.) , हात शुष्कक (न.)
आधारकारक-ग्राहीशी संलग्न होण्यास ज्याची मदत होते असा औषधातील रासायनिक गट.
कठीण साबण-कोणत्याही वनस्पति-तेलाचे साबणीकरण करून तयार केलेला सोडिअम ओलीएटयुक्त साबण.
काठिण्य परीक्षित्र
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725