emergency treatment
तात्कालिक उपचार (पु. अ. व.), तातडीचे उपचार (पु. अ. व.)
तात्कालिक उपचार (पु. अ. व.), तातडीचे उपचार (पु. अ. व.)
n. आकस्मिकता (स्त्री.) adj. आकस्मिक, तात्कालिक, तातडीचा
n. वांति (स्त्री.), वमन (न.)
adj. वांतिकारी, वमनकारी n. वांतिकारक (न.), वमनकारक (न.)
उत्सर्जन पंक्तिदर्शन
n. उत्सर्जकता (स्त्री.)
adj. मृदूकारक, मृदूकारी
भावना उद्रेक
n. वातस्फीति (स्त्री.)
adj. (also empirical) अनुभवजन्य, अनुभवधिष्ठित
रिक्तन काल
n. अंतःपूयता (स्त्री.)
n. पायसीकरण (न.), पायसीभवन (न.)
पायसकारी (पु.), पायसकारी पदार्थ (पु.)
adj. पायसकारक
पायस सूक्ष्मतुषार
पायस-परस्पर विद्राव्य नसणाऱ्या दोन द्रव पदार्थांचे मिश्रण. या मिश्रणामध्ये पायस कारकाच्या साह्याने एक प्रावस्था दुसऱ्या प्रावस्थेत अपस्कृत केलेली असते.
n. प्रतिबिंबरूपी (पु.)
विरोधीनुवर्ती बदल
विरोधानुवर्ती रूप
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725