Save insofar as
याशिवाय, एवढ्या व्यतिरिक्त
याशिवाय, एवढ्या व्यतिरिक्त
१ बचत करणे (न.) २ (in-pl. sums saved from time to time) बचत (स्त्री.) ३ Law (exception reservation) व्यावृत्ति (स्त्री.)
व्यावृत्ति खंड (पु.)
बचत खाते (न.)
बचत बँक (स्त्री.)
बचतपत्र (न.)
बचत ठेव (स्त्री.)
चव (स्त्री.), स्वाद (पु.)
चविष्ट, स्वादिष्ट
आरा (पु.), करवत (स्त्री.), v.t.& i. आरयाने कापणे, करवतीने चिरणे
भुसा (पु.)
१ आरा गिरणी (स्त्री.) २ (a sawing machine) आरायंत्र (न.)
आरेकस (पु.), करवत्या (पु.)
म्हणणे, बोलणे, सांगणे, व्यक्त करणे
१ म्हणणे (न.) २ (a proverb) म्हण (स्त्री.)
खरुज (स्त्री.)
१ (a stage or platform usu.elevated for the execution of a criminal) वधमंच (पु.) २ परांची (स्त्री.)
१ मचाण (न.) २ मचाणसामान (न.)
(to injure with a hot liquid) पोळणे
१ श्रेणी (स्त्री.) २ (as of pay etc.) मान (न.), (as in:pay scale वेतनमान) ३ मापणी (स्त्री.) ४ (relative measure) प्रमाण (न.), परिमाण (न.) ५ (a balance pan) पारडे (न.) ६ (in pl.balance) तागडी (स्त्री.), तराजू (पु.) ७ खवला (पु.) v.t.& i. १ (शिडीप्रमाणे) वर चढणे २ प्रमाणशीर नियमन करणे ३ खरवडणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725