Quadrangular
१ चौकोनी २ चौरंगी
१ चौकोनी २ चौरंगी
चतुष्पाद, n. चतुष्पाद प्राणी (पु.)
चौपट
चौपट (in quadruplicate चार प्रती)
कंप पावणे, कापू लागणे, n. कंप (पु.)
१ Admin.(quality fitting a person or thing for a post, etc.) अर्हता (स्त्री.), cf.Ability २ (condition that must be fulfiooed before right cah be acquired) शर्त (स्त्री.) ३ (modification or restriction) मर्यादा (स्त्री.)
१ अर्हताप्राप्त २ सशर्त ३ मर्यादित केलेला
समर्थ
शक्त
सक्षम
सोपाधिक दाय (पु.)
१ अर्हता प्राप्त करुन देणे, अर्हता प्राप्त होणे २ गुण दर्शवणे, वर्णन करणे ३ मर्यादित करणे
अर्हताकारी
अर्हताकारी वय (न.)
अर्हता परीक्षा (स्त्री.)
अर्हताकारी सेवा (स्त्री.)
१ गुणात्मक २ प्रकारात्मक
१ गुण (पु.), गुणवत्ता (स्त्री.) २ गुणधर्म (पु.) ३ दर्जा (पु.), प्रत (स्त्री.) ४ जात (स्त्री.), प्रकार (पु.)
गुण नियंत्रण (न.), प्रत नियंत्रण (न.)
गुणांकन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725