organelle
n.१ अंगक (न.) २ पेशी-प्रभाग (पु.)
n.१ अंगक (न.) २ पेशी-प्रभाग (पु.)
अभींद्रिय मूल्यमापन-मानवी ज्ञानेंद्रियांच्या साह्याने एखाद्या पदार्थाचे मूल्यमापन.
adj अंगवर्ती
स्थितिमान अतिक्रियता
n. १ स्थितिभान (न.) २ दिशावेशन (न.)
ऑरिफिस मीटर
psittacosis
वजनमापांची लेखनपद्धति
n. ऊर्ध्वस्थ श्वसन (न.)
adj. ऊर्ध्वस्थितिज
दोलन कणित्र
आस्मोलता-१ कि. ग्रॅ. द्रावकातील न-आयनी पदार्थाच्या ग्रॅम रेणूंच्या संख्येच्या रूपात द्रावणाच्या परासरणी दाबाची अभिव्यक्ती.
परा-ग्रॅमरेणुता-१ लिटर द्रावणातील न-आयनी पदार्थाच्या ग्रॅम रेणूंच्या रूपात द्रावणाच्या परासरणी दाबाची अभिव्यक्ती.
n. ऑस्मोल (पु.)
n. परासरणमापी (पु.)
n. परासरणमिति (स्त्री.)
परासरणी मूत्रल
१ कलिल परासरणी दाब २ कलिल आस्मोल दाब
परासरणी दाब, परासरण दाब, ऑस्मोल दाब
परासरणी पंप
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725