osmolarity-Expression of osmotic pressure as term of number of moles of a non-ionisable substance per litre of the solution.

परा-ग्रॅमरेणुता-१ लिटर द्रावणातील न-आयनी पदार्थाच्या ग्रॅम रेणूंच्या रूपात द्रावणाच्या परासरणी दाबाची अभिव्यक्ती.