defective probability distribution
न्यून संभाव्यता वितरण
न्यून संभाव्यता वितरण
न्यून संभाव्यता मान [संभाव्यता वितरणात संबंधित अंतराळामध्ये, एकूण संभाव्यता बेरीज (p) 'एक' येईल अशाप्रकारे प्रत्येक घटनेला संभाव्यता नेमून दिलेली असते. परंतु, प्रत्यक्षात काही वेळा ही बेरीज (p) एकापेक्षा कमी येते. अशा वेळी त्या संभाव्यता मानास 'न्यून संभाव्यता मान' म्हणतात. त्यातील न्यूनता (1-p) एवढी असते.]
सदोष नमुना
(also defective item or defective) सदोष नग, सदोष वस्तु
adj. स्थगित
(also defining relation) निर्धारक भेद
n. अवनति (स्त्री.)
adj. अवनत
अवनत पायाभूत उकल
अवनत प्रकार
अवनत वितरण
अवनत उकल
१ अचूकता मान २ यथार्थता मान
विश्वास मान [एखाद्या घटनेची संभाव्यता म्हणजे ती घटना घडण्याच्या खरेपणाविषयीच्या विश्वासाची तीव्रता असे काहीजण मानतात.]
मुक्तिसंख्या (स्त्री.)
यादृच्छिकता संख्या
n. विलंब (पु.)
विलंबित आवर्ती घटना
पोचवणी कालावधी
पोचवणी वाहन समस्या
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725