assembly-line balancing
जुळवणी क्रम संतुलन
जुळवणी क्रम संतुलन
n. ठाम विधान (न.)
निर्देशनीय कारणे
निर्देशनीय विचरण [ज्या विचरणाचे कारण निश्चित सांगता येते त्याला 'निर्देशनीय विचरण' म्हणतात उदा. यंत्राची चुकीची ठेवण, वाईट कच्चा माल, कामगारांचे कमी प्रशिक्षण वगैरे.]
सोपवणी समस्या
सहयोगक्षम संकल्पन
सहयोग वर्ग (प्रायोगिक संकल्पनांतील (design of experiments) उपचारांमध्ये (treatments) निरनिराळ्या प्रकारच्या साहचर्य गुणधर्माकरिता ही संज्ञा वापरतात. उदा.अंसंअखंसं (PBIBD) मध्ये.]
n. साहचर्य (न.) cf. colligation
साहचर्य विश्लेषण
साहचर्य योजना
(also called extreme non-random mating) समगुणी समामग
विल्हेवारी समस्या
गृहीत मध्य [कोणतीही कामचलाऊ किंमत. वितरणाची परिबले सुलभ रीतीने काढण्यासाठी ज्या कामचलाऊ किंमतीचा उपयोग केला जातो तिला 'गृहीत मध्य' म्हणतात. खरे पाहता हा चुकीचा वाक्प्रयोग असून, नवीन आरंभबिंदू (new origin) ही संज्ञा अधिक योग्य आहे.]
n. गृहीत (न.)
adj. असममित
असममित वितरण
असममित बहुघटकी संकल्पन
असममित कसोटी
n. असममिति (स्त्री.)
अनंतवर्ती बेज कार्यपद्धति
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725