exercisable
adj. बजावता येण्यासारखे, वापरता येण्यासारखे
adj. बजावता येण्यासारखे, वापरता येण्यासारखे
v.t. 1. (as of power, right etc.) वापरणे, वापर करणे 2. (as, of duties) बजावणे 3. (as, a principle, etc.) आचरणे 4. व्यायाम करणे 5. सराव अभ्यास करणे
एखादा पेशा वा आजीविका आचरणे
अधिकारितेचा वापर
(exercise of sound discretion not arbitrarily or willfully but with regard to what is right and equitable) निर्णयशक्तीचा वापर
न्याय-विवेकाचा वापर
श्रमाचा वापर
अधिकाराचा वापर
हक्काचा वापर किंवा उपभोग
n. परिश्रम (पु.)
v.t.&i. 1. संपवणे, खपवणे, निःशेष करणे 2. दमवणे 3. रिक्त करणे, बहिःसर्जन होणे n. बहिःसर्जक
v.t. 1. सादर करणे 2. (to submit as a document in court to be used as an evidence) निशाणी म्हणून दाखल करणे 3. प्रदर्शित करणे, दाखवणे n. (a document or an object produced in court to be used as an evidence) निशाणी (स्त्री.)
adj. प्रदर्शित
n. प्रदर्शन (न.)
v.t. 1. आवर्जून सांगणे 2. उद्बोधन करणे
disinterment
सेवेतील कामाची निकड
n. (a pressing necessity, something arising suddenly out of the current events) निकड (स्त्री.)
n. 1. देशपार व्यक्ति (स्त्री.) 2. देशपारी (स्त्री.) v.t. देशपार करणे cf. banish
n. देशपारी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725