executorship
n. इच्छापत्रव्यवस्थापकत्व (न.)
n. इच्छापत्रव्यवस्थापकत्व (न.)
निष्पादनीय संविदा
निष्पादनीय संपदा
निष्पादनीय शेष
निष्पादनीय विक्री
निष्पादनीय न्यास
n. 1. इच्छापत्रव्यवस्थापिका (स्त्री.) 2. निष्पादिका (स्त्री.)
adj. 1. आदर्श 2. अनुकरणीय 3. जरब बसवणारे
जरब बसवणारी नुकसानी (स्त्री.)
जरब बसवणारी शिक्षा
(for example) उदाहरणार्थ
n. (a certified copy) अनुप्रमाणित प्रत(स्त्री.)
v.t. 1. अनुप्रमाणित प्रत तयार करणे 2. अनुप्रमाणित प्रतीच्या सहाय्याने सिद्ध करणे 3. उदाहरण देऊन दर्शवणे
v.t. 1. सूट देणे 2. माफ करणे 3. प्रमुक्ती देणे n. 1. सूट (स्त्री.) 2. माफी (स्त्री.) 3. प्रमुक्ति (स्त्री.) adj. माफ, प्रमुक्त
भविष्यलक्षी सूट देणे, भविष्यलक्षी प्रमुक्ती देणे
भूतलक्षी सूट देणे, भूतलक्षी प्रमुक्ती देणे, पूर्वलक्षी सूट देणे, पूर्वलक्षी प्रमुक्ती देणे
1. सूट देण्यात आलेल्या व्यक्ती (स्त्री.अ.व.) 2. सूट देण्यात आलेल्या व्यक्ती (स्त्री.अ.व.)
n. 1. सूट (स्त्री.), माफी (स्त्री.), प्रमुक्ति (स्त्री.) 4. अपवाद [Ind. Evi. Act. - s 8. Expl.]
प्रमुक्ति खंड, सूट देणारा खंड
(laws which provide that a certain amount or proportion of a debtor's property shall be exempt from execution) प्रमुक्ति विधी (पु.अ.व.), सूट देणारे कायदे (पु.अ.व.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725