destroy cf. raze
जमीनदोस्त करणे, धुळीस मिळवणे
जमीनदोस्त करणे, धुळीस मिळवणे
विनाश करणे
भंग करणे (जहाज इ. फुटणे)
n. नाश (पु.), नाश पावणे (न.), नष्ट करणे (न.), नष्ट होणे (न.)
adj. विनाशकारी, विनाशक, विघातक
n. (state of disuse) अनुपयोग (पु.), बिनवापर (पु.)
v.t.& i.1. तपशीलवार सांगणे 2. विशेषनिर्देश करणे 3. (to appoint for a particular service) विशेष नेमणूक करणे n. तपशील (पु.)
v.t. 1. स्थानबद्ध करणे 2. अडकवून ठेवणे 3.निरुद्ध करणे, डांबून ठेवणे 4. (विद्यार्थी) खालच्या वर्गात ठेवणे
ताब्यात घेणे, पकडणे
अटक करणे
परिरुद्ध करणे
कारागृहात टाकणे
नजरकैदेत टाकणे
तुरुंगांत टाकणे
adj. 1. स्थानबद्ध, स्थानबद्ध केलेला,
n. 1. निरोधक (सा.), निरुद्ध(न.)
v.t. तपास लावणे, तपास करणे
n. तपास (पु.), शोध (पु.)
n. गुप्तचर (पु.) adj. तपास लावणारा
n.1. स्थानबद्धता (स्त्री.), cf. confinement 2. अडवणूक (स्त्री.) 3. निरुद्ध करणे (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725