derogatory
adj. 1. न्यूनकारी,उणेपणा आणणारे, कमीपणा आणणारे, 2. अप्रतिष्ठाकारक
adj. 1. न्यूनकारी,उणेपणा आणणारे, कमीपणा आणणारे, 2. अप्रतिष्ठाकारक
न्यूनकारी खंड
v.t.&i. 1. (to proceed from an ancestor) वंशोद्भव होणे, वंशात उत्पन्न होणे 2. (to pass by inheritance) वारसाने प्राप्त होणे 3. (to climb down) उतरणे, खाली येणे 4. (to make an invasion) चालून जाणे
n. (opp. ascendant) वंशज (सा.)
वंशक्रमगामी संपदा
adj. अवरोही, उतरता
(also degree of descent) अवरोही वंशक्रम श्रेणी
n. 1. वंश (पु.), कुल (न.), कूळ (न.) 2. अवरोही वंशक्रम (पु.) 3. वंशोद्भव (पु.) [Ind.Suc.Act-s.2(d)] 4. उतरण (स्त्री.), अवरोहण (न.)
वंशक्रम नियम (पु.अ.व.)
v.t. वर्णन करणे
n. 1. वर्णन (न.) 2. प्रकार (पु.) 3. स्वरूप (न.)
(a person designated or described) वर्णित व्यक्ति
v.t.& i.1. (in Matrimonial Law) अभित्याग करणे cf. abandon 2. (in Military Law) पळून जाणे, पळून येणे n. 1. (merit) पात्रता (स्त्री.) 2. (that which is deserved) पात्रतेनुरूप फळ (न.) adj. 1.निर्जन 2. रखरखीत
n. 1. अभित्यागी (सा.) 2. पळून आलेला (सा.), भगोडा (सा.)
n. 1. अभित्याग (पु.), अभित्यजन (न.), सोडणे (न.), सोडून देणे (न.) 2. पळून येणे (न.), पलायन (न.)
v.t. 1. डाव रचणे, बेत रचणे 2. संकल्पचित्र काढणे, संकल्पन करणे n. 1. (a plot to injure, attack r weaken) डाव (पु.), रचलेला बेत (पु.), कारस्थान (न.) 2. संकल्पचित्र (न.) cf. map.संकल्पन (न.)
v.t. 1. निर्देशित करणे, संबोधणे 2. पदनिर्देशित करणे, पदनामित करणे 3. नियुक्त करणे, नेमणे adj. (nominated to, but not yet in possession of an office) पदनिर्देशित
(in Testamentary Law) निदर्शित व्यक्ति
n. 1. पदनाम (न.) 2. निर्देश (पु.) 3. नियुक्ति (स्त्री.), नेमणूक (स्त्री.)
adj. 1. संकल्पित 2. बनवलेला 3. संकल्पचित्रित
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725