defect of jurisdiction
अधिकारितेतील उणीव, न्यून अधिकारिता [Limit.Act-s.14(1)]
अधिकारितेतील उणीव, न्यून अधिकारिता [Limit.Act-s.14(1)]
(in case of instruments) आशयातील दोष
मालकीहक्कामधील उणीव
adj. सदोष
सदोष सुपूर्दगी [Sale of Goods-Act-s.38 (2)]
सदोष मालकीहक्क
n. 1. Mil. संरक्षण (न.) 2. Law. बचाव (पु.) 3. बचावपक्ष (पु.)
संरक्षण समिति
बचावपक्षाचा काउन्सेल
दाव्यातील बचाव
n. pl. 1. संरक्षक पथके (न.अ.व.) 2. बचाव पक्ष (पु.अ.व.)
बचावपक्षाचा साक्षीदार
स्वसंरक्षणजन्य जखम
v.t. 1. संरक्षण करणे 2. (in criminal law) बचाव करणे, बचाव देणे
मालकीहक्काचा बचाव करणे [T.P. Act-s.65(b)]
n. प्रतिवादी (सा.)
adj. प्रतिवादयोग्य
adj. 1. बचावाचा 2. संरक्षणविषयक n. संरक्षक (पु.)
(in Intern. Law) बचावाचे युद्ध
v.t. & i. 1. आस्थगित करणे 2. लांबणीवर टाकणे cf. postpone 3. मान तुकवणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725