defame cf. asperse
लांछन लावणे
लांछन लावणे
कलंक लावणे
लेखी बदनामी करणे
निंदानालस्ती करणे
तोंडी बदनामी करणे
नालस्ती करणे
n.1. कसूर (स्त्री.) 2. चूक (स्त्री.) cf. mistake 3. अभाव (पु.) 4. (non-appearance in court) अनुपस्थिती (स्त्री.) v.i. 1. कसूर करणे 2. अनुपस्थित असणे
संततीचा अभाव
n. कसूरदार (सा.)
कसूरदार व्यापारी (सा.)
1. कसूरदार पक्षकार 2. अनुपस्थित पक्षकार
n. 1. शून्यकरण (न.) 2. (an instrument which defeats the force or operation of some other deed or estate) शून्यकलेख (पु.)
adj. (that which may be annulled or abrogated) शून्यकरणीय
शून्यकरणीय मालकी हक्क
v.t. 1. विफल करणे, निष्फळ करणे, हाणून पाडणे 2. पराभव करणे n. पराभव (पु.)
धनकोंना बुडवणे [T.P.Act-s.53 (1)]
न्यायाची उद्दिष्टे विफल करणे
कायद्याचा हेतू विफल करणे
n. दोष (पु.), वैगुण्य (न.), उणीव (स्त्री.), त्रुटि (स्त्री.)
(in case of instruments) स्वरूपातील दोष
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725