ballastic expert
1. अस्त्रक्षेपण तज्ञ, दारूगोळा हत्यार तज्ञ 2. स्फोटक तज्ञ
1. अस्त्रक्षेपण तज्ञ, दारूगोळा हत्यार तज्ञ 2. स्फोटक तज्ञ
n. 1. (an act of voting, usually in secret) गुप्त मतदान (न.) 2. (a secret vote) गुप्तमत (न.) 3. (as, a ballot-paper) मतपत्रिका (स्त्री.)
n. मतपेटी (स्त्री.)
n. बंदी (स्त्री.) v.t. बंदी घालणे cf. forbid
adj. (in the name of another) बेनामी, बनामी
n. बेनामीदार (सा.)
n. डाकू (सा.)
n. (settlement of revenue to be paid by Zamindar, renter or farmer to the Government or by the tenant to the zamindar) बंदोबस्त (पु.)
v.t. हद्दपार करणे (पु.)
सरहद्दपार करणे
देशापार करणे
स्वदेश निष्कासित करणे
तडीपार करणे
काळ्या पाण्यावर पाठवणे, [I. P. C. s. 53C] काळ्या पाण्याची शिक्षा करणे
n. हद्दपारी (स्त्री.)
n. 1. बँक (स्त्री.) 2. अधिकोष (पु.) v.t.& i. 1. बँकव्यवसाय करणे 2. बँकते खाते ठेवणे 3. बँकशी व्यवहार करणे 4. विश्वसून असणे, विसंबून असणे
बँक खाते
1. बँक नोट 2. बँक विपत्र 3. बँक हुंडी
बँकबुक, बँक पुस्तक
बँक दलाल
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725