appellate authority
1. अपील प्राधिकरण 2. अपील प्राधिकारी
1. अपील प्राधिकरण 2. अपील प्राधिकारी
अपील न्यायालय
अपील अधिकारिता
अपीलीय आदेश
अपील न्यायशाखा
n. (something added as an accessory or the subordinate part of another) अनुबंध (पु.), जोडभाग (पु.)
n. उपांग (न.) cf. accessory adj., अनुबद्ध
n. परिशिष्ट (न.) cf. annexure
n. प्रयोज्यता (स्त्री.), लागू होणे (न.)
adj. लागू, प्रयोज्य, लागू असणारा, लागू करता येण्याजोगा
n. अर्जदार (सा.)
n. 1. अर्ज (पु.), आवेदन (न.), आवेदनपत्र (न.) 2. उपयोजन (न.) 3. प्रयुक्ति (स्त्री.), लागू करणे (न.), लागू होणे (न.), लागू असणे (न.)
विज्ञापन
याचिका, विनंतीअर्ज
वादपत्र
प्रार्थना, विनंती
अभिवेदन
v.t. & i. 1. अर्ज करणे, आवेदन करणे 2. विनंती करणे [Ind. Suc. Act-s. 333] 3. उपयोजन करणे, उपयोजित करणे, कामी लावणे, 4. (as, Acts) लागू होणे,बजावणे, बजावणी करणे, करवून घेणे
जारी करणे, अंमलात आणणे, लादणे
अंमलबजावणी करणे, कार्यान्वित करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725