application

n. 1. अर्ज (पु.), आवेदन (न.), आवेदनपत्र (न.) 2. उपयोजन (न.) 3. प्रयुक्ति (स्त्री.), लागू करणे (न.), लागू होणे (न.), लागू असणे (न.)