lay off
n. कामबंदी (स्त्री.)
n. कामबंदी (स्त्री.)
v.t. १ (to spend) -कडे खर्च करणे २ (to plan in detail) मांडणी करणे ३ (to map out) रेखांकन करणे
अंडन क्षमता, अंडे देण्याची क्षमता
अंडन चक्र
separation rate
n. १ मांडणी (स्त्री.) २ रेखांकन (न.)
n. १ अग्रायन (न.) २ (the amount by which one is ahead) आधिक्य (न.) v.t. & i. १ पुढाकार घेणे २ पुढे असणे ३ (with to) -मुळे होणे
अग्रणी क्षेत्र
n. पर्णक(न.)
n. गळती (स्त्री.)
गळती व फूटतूट
ज्ञानार्जन सिद्धांत
v.t. १ भाडेपट्ट्याने देणे २ पट्ट्याने देणे n. १ (as of buildings, houses, etc.) भाडेपट्टा (पु.) २ (as, of lands) पट्टा (पु.), भाडेपट्ट्याची मुदत (स्त्री.), पट्ट्याची मुदत (स्त्री.)
deed of lease
adj. १ भाडेपट्ट्याने दिलेला २ पट्ट्याने दिलेला
n. (a tenure by lease) पट्टेदारी (स्त्री.) adj. पट्ट्याने घेतलेला
पट्टेदारी जमीन
n. पट्टाधारक (सा.)
lend-lease
अल्पतम एकूण त्याग तत्त्व
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725