lease

v.t. १ भाडेपट्ट्याने देणे २ पट्ट्याने देणे n. १ (as of buildings, houses, etc.) भाडेपट्टा (पु.) २ (as, of lands) पट्टा (पु.), भाडेपट्ट्याची मुदत (स्त्री.), पट्ट्याची मुदत (स्त्री.)