illicit
adj. १ (as, unlawful) विधिबाह्य, बेकायदेशीर २ (forbidden, prohibited)निषिद्ध
adj. १ (as, unlawful) विधिबाह्य, बेकायदेशीर २ (forbidden, prohibited)निषिद्ध
adj. (not being cash or readily convertible into cash) अतरल, रोकडदुर्लभ
अतरल मत्ता
n. अतरलता (स्त्री.), रोकड दुर्लभता (स्त्री.)
v.t. १ (to exemplify) उदाहरण देणे, सोदाहरण सांगणे २ (to make clear to mind) स्पष्ट करणे ३ (to explain by pictures) चित्रयुक्त करणे
adj. १ सोदाहरण २ सचित्र
n. १ उदाहरण (न.) २ चित्रांकन (न.)
adj. विशदीकरणात्मक, निदर्शी
अभौतिक भांडवल, अभौतिक भांडवल
adj. १ निकट २ तात्काळ, तात्काल ३ प्रत्यक्ष (as in : immediate control प्रत्यक्ष नियंत्रण)
तात्काळ वार्षिकी, तात्काळ वार्षिकी
तात्काळ पोचवणी
n. आप्रवासी (सा.), देशप्रवेशी (सा.) adj. आप्रवासी
v.t. आप्रवासन करणे, स्थायिक होण्यासाठी देशात प्रवेश करणे
n. १ आस्थलांतरण (न.) (आंतरराष्ट्रीय) cf. migration २ आप्रवास (पु.), स्थायिक होण्यासाठी देशात प्रवेश करणे (न.)
n. दरिद्रीकरण (न.)
दारिद्र्यकारी अभिवृद्धि
adj. अचल, अचलिष्णु
n. निश्चलीकरण (न.)
n. अचलता (स्त्री.), अचलिष्णुता (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725