identical
adj. १ (of one thing viewed at different times) एकच, अभिन्न २ (of different things agreeing in every detail) सरूप
adj. १ (of one thing viewed at different times) एकच, अभिन्न २ (of different things agreeing in every detail) सरूप
n. १ ओळख (स्त्री.) २ ओळख पटवून देणे (न.)
अभिज्ञानाचा प्रश्न
adj. १ ओळखलेला २ ओळख पटवलेला
n. ओळख पटवणारा (पु.)
v.t. & i. १ ओळखणे २ ओळख पटवून देणे ३ अभिन्न मानणे, सरूप मानणे, n. १ ओळख (स्त्री.) २ सरूपता (स्त्री.) ३ नित्य समीकरण (न.)
ओळखपत्र (न.)
सरूपतेचा प्रश्न
n. विचारप्रणाली (स्त्री.)
निष्क्रिय रोख शिल्लक
अप्रयुक्त क्षमता, पडीक क्षमता
पडीक ठेवी, अप्रयुक्त ढेवी
adv. औद्योगिकदृष्ट्या
v.t. १ उपेक्षा करणे २ दुर्लक्ष करणे ३ हिशेबात न घेणे
adj. १ उपेक्षित २ दुर्लक्षित
adj. अवैध, बेकायदा
n. अवैधता (स्त्री.)
अवैधरीतीने
adj. दुर्वाच्य, वाचण्यास कठीण
adj. अवैधिक, बेकायदेशीर, अनौरस
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725