Trainer
प्रशिक्षक (न.) cf.Tutor
प्रशिक्षक (न.) cf.Tutor
प्रशिक्षण (न.)
प्रशिक्षण शिबिर (न.)
प्रशिक्षण संस्था (स्त्री.)
प्रशिक्षण जहाज (न.)
विशेष लक्षण (न.)
देशद्रोही (सा.), द्रोही (सा.)
द्रोही
Tram car n.ट्रामगाडी (स्त्री.)
पायी भटकंती करणे, पायपिटी करणे, n.भटक्या (पु.)
तुडवणे, उपमर्द
ट्राममार्ग (पु.)
प्रशांत
प्रशांतता (स्त्री.)
-पार (as in: transcontinental खंडपार)
१ (धंदा वगैरे) करणे २ व्यवहार करणे ३ (to conduct) चालवणे
१व्यवहार (पु.) २ कारभार (पु.) ३ देवघेव (स्त्री.) ४ देवाणघेवाण (स्त्री.)
(-वर)ताण करणे, (-हून)वरचढ होणे
१ लिप्यंतर करणे २ प्रतिलेखन करणे
१ लिप्यंतरित करणे २ प्रतिलिखीत
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725