Torrent
१ लोंढा, २ मुसळधार वृष्टि (स्त्री.)
१ लोंढा, २ मुसळधार वृष्टि (स्त्री.)
अत्युष्ण
अत्युष्ण कटिबंध (पु.)
अपकृति (स्त्री.) cf.Crime & Damage
छळ करणे, n.छळ (पु.), तीव्र यातना (स्त्री अ व )
१ उंच उडवणे, भिरकावणे २ तळमळणे ३ ओलीसुकी करणे
बेरीज (स्त्री.), adj. एकूण
१ एकूण परिव्यय (पु.) २ एकूण खर्च (पु.)
साकल्य (न.)
संपूर्णतया
एकूण संख्या (स्त्री.)
१ स्पर्श (पु.) २ छटा (स्त्री.) ३ मागमूस (पु.), लवलेश (पु.), v.t.& i १ स्पर्श करणे २ (to come into contact)स्पर्श होण ३ उल्लेख करणे
ह्रदयस्पर्शी
१ कसाचा दगड (पु.) २ निकष (पु.), कसोटी (स्त्री.)
१ हळुवार, हळवा २ चिडखोर
१ चिवट, वातड २ कणखर ३ अवघड
अवघड काम (न.)
१ चिवटपणा (पु.), वातडपणा (पु.) २ कणखरपणा (पु.), ३ काठिण्य (न.), कठीणपणा (पु.)
१ दौरा (पु.), फिरती (स्त्री.) २ पर्यटन (न.)
सहल प्रबंधक (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725