avoidance relationship
वर्जनसंबंध (पु.)
वर्जनसंबंध (पु.)
n वर्जन (न.) (as in : customs of avoidance वर्जनरूढी)
n. अपदारण (न.)
n. मातुल वर्चस्व (न.)
n. १ निवाडा (पु.) २ पुरस्कार (पु.)
n. गृहीतक (न.)
n. १ अक्ष (पु.) २ गट्टी राष्ट्र (न.), अक्ष राष्ट्र (न.)
n. pl. ‘होय’ पक्षी (सा.)
n. मागील बाकावरील सदस्य (सा.), पश्चासीन सदस्य (सा.)
n. पाठीराखा (पु.), आर्थिक पाठबळ देणारा (पु.)
n. १ गुप्तसूत्री वृत्त (न.) २ पृष्ठभूमिलेख (पु.)
n. उलटा फटकारा (पु.), प्रत्याघात (पु.)
अणुजीव युद्ध
स्वातंत्र्य अपलापविरोधी नियम
(CENTO) (Central Treaty Organisation) बगदाद करार (सेंटो) (द्वितीय महायुद्धोत्तर कालामधील अमेरिका प्रणित लष्करी करार-संघटनांपैकी एक; १९५५ मध्ये पाकिस्तान, इराण, इराक, तुर्कस्थान व ग्रेट ब्रिटन यांनी मुख्यत्वे रशियाच्या विस्तारवादाविरुद्ध केलेला करार. १९५८ मध्ये इराकमधील क्रांतीनंतर हा करार ‘सेंटो करार’ म्हणून ओळखला जातो.)
n. लाचदलाल (पु.)
n. Law १ जमानतदार (सा.) २ जमानत (स्त्री.) v. t. Law १ (to set-free on bail) जमानतीवर सोडणे २ (वस्तूंचा) निक्षेप करणे
१ शक्ति संतुलन, शक्ति समतोल २ सत्ता संतुलन, सत्ता समतोल
दहशत संतुलन
व्यापारशेष (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725