शब्दक्रमणिका
association
n. १ संघ (पु.) २ साहचर्य (न.)
assume
v. t. गृहीत धरणे
assumption
n. गृहीत (न.)
assurances committee
आश्वासन समिति
assured destruction
अपेक्षित विनाश, खात्रीचा विनाश
astronaut
n. अंतराळवीर (पु.)
astronautics
n. १ अंतराळ वाहन विज्ञान (न.) २ अंतराळविद्या (स्त्री.)
asylum
n. १ आश्रय (पु.) २ आश्रयस्थान (न.)
asymmetry
n. असममिति (स्त्री.)
Atlantic Charter
ॲटलांटिक सनद (१९४१ च्या ऑगस्टमध्ये ॲटलांटिक महासागरावरील एका युद्धनौकेवर रुझवेल्ट व चर्चिल यांच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जागतिक पुनर्रचनेसंबंधी करण्यात आलेली घोषणा)
Atlantic community
ॲटलांटिक (राष्ट्र) समुदाय
atom bomb
अणु बाँब
atom-free zone
अणुमुक्त क्षेत्र
atomic energy commission
अणुऊर्जा आयोग
atomic energy
अणुऊर्जा (स्त्री.), अणुशक्ति (स्त्री.)
atomic holocaust
अण्वस्त्र विध्वंस
atomization
n. गट भंजनीकरण (न.) व्यक्तीला दुर्बल करून तिची राजसत्तेवरील अवलंबिता वाढवणे)
attach cf. confiscate
अधिहरण करणे, सरकारजमा करणे
attach cf. distrain
अटकावून ठेवणे

