prepay
v.t. पूर्वप्रदान करणे, आगाऊ पैसे देणे
v.t. पूर्वप्रदान करणे, आगाऊ पैसे देणे
n. पूर्वप्रदान (न.), आगाऊ भरणा (न.)
v.t. पूर्वनियोजित करणे, अगोदर आखणी करणे
adj. पूर्वनियोजित
v.t. विहित करणे
adj. विहित
n. भेट (स्त्री.), उपायन (न.) v.t. १ भेट देणे २ उपस्थित करणे, उपस्थापित करणे ३ (to bring or introduce into the presence of someone) पुढे मांडणे ४ (to deliver formally for acceptance) सादर करणे adj. १ विद्यमान, वर्तमान २ उपस्थित, हजर
विद्यमान मूल्य, वर्तमान मूल्य
विद्यमान मोल, वर्तमान मोल
n. सादर करणे (न.)
विपत्र सादर करणे
n. १ उपस्थापन (न.) २ सादर करणे (न.)
n. सादरकर्ता (पु.)
adj. १ दाब (पु.) २ दडपण (न.)
adj. प्रतिबंधक
Econ. (w.r.t. Malthusian theory of population) प्रतिबंधक संरोध
Law प्रतिबंधक स्थानबद्धता
n. किंमत (स्त्री.), भाव (पु.), विक्री दर (पु.)
किंमत अनुकूलक
price-ring
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725