present

n. भेट (स्त्री.), उपायन (न.) v.t. १ भेट देणे २ उपस्थित करणे, उपस्थापित करणे ३ (to bring or introduce into the presence of someone) पुढे मांडणे ४ (to deliver formally for acceptance) सादर करणे adj. १ विद्यमान, वर्तमान २ उपस्थित, हजर