net barter terms of trade
(the price of export divided by the price of imports Px/Pm) व्यापारवस्तू मूल्य तुल्यता दर
(the price of export divided by the price of imports Px/Pm) व्यापारवस्तू मूल्य तुल्यता दर
निव्वळ व्यवसायक्षेत्र उत्पादन
निव्वळ रोख उत्पन्न
(the balance of gross income remaining after deducting related cost and expenses usu. for given period and losses allocable to the period) १ निव्वळ आय, निव्वळ कमाई २ निव्वळ अर्जन
निव्वळ आय, निव्वळ उत्पन्न
निव्वळ व्याज
निव्वळ तरलता अनुपात
१ निव्वळ हानि २ निव्वळ तोटा
निव्वळ स्थलांतरण
१ (the net value of the goods and services produced in a nation during a specific period computed by subtracting from the gross national product charges for depreciation of capital assets) निव्वळ राष्ट्रीय उत्पादित वस्तुमूल्य २ निव्वळ राष्ट्रीय आय
१ विम्याचा निव्वळ हफ्ता २ निव्वळ अधिमूल्य
१ निव्वळ किंमत २ निव्वळ मूल्य
निव्वळ उत्पन्न, निव्वळ उत्पादन
( w.r.t. Physiocratic system) निव्वळ (शेती) उत्पादित वस्तुमूल्य
(also profit margin) १ निव्वळ लाभ २ निव्वळ नफा
निव्वळ भाटक, निव्वळ खंड
निव्वळ प्रजनन दर, निव्वळ पुन:स्थापन दर
निव्वळ वजन
n. १ जाळे (न.) २ जाळेकाम (न.)
(the excess of current assets over the current liabilities of a firm) निव्वळ खेळते भांडवल, निव्वळ कार्यकारी भांडवल
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725